{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "29/7/प्"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 11007/2026, दिनांक: 19/10/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये :-5760000/-\nलिहून देणार: 1) अनिल रामदास सोलुंके 2) पद्मजा अनिल सोलुंके\nलिहून घेणार: 1) पुरुषोत्तम कुमार 2) प्रियंका पुरुषोत्तम सिंग\nयांनी सर्वे नंबर 29/7/प्‍लॉट/19ते21ब वरील आराधना अपार्टमेंट मधील पहिला व तळ मजल्यावरील फ्लॅट नं-02, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\n29/7/प्‍लॉट/19ते21ब,29/7/प्‍लॉट/19ते21ब",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
