{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "64/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- जहीर अब्दुल रहीम सैय्यद यांचे गट/सर्व्हे क्रमांक64/1/अ खाता क्रमांक 4510589 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :- मोहम्मद तौफीक एजाज पीरजादे ,रेश्मा एजाज पिरजादे - - -, (खाता क्रमांक :-4511174) यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4461 दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/194/2026, दि. 15/07/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे,\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, सहधारकांचे संमतीपत्र/प्रतिज्ञापत्र नक्कल, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
