{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:57:04Z",
  "surveys": [
    "107/ब/प्लॉट/24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:- चेअरमन वनसंपदा गृहनिर्माण सहकारी सोसायटी सभासद गेणु त्र्यंबक जाधव, रा. वडाळा(खाता क्रमांक2446) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/ब/प्लॉट/24, बिगरशेती क्षेत्र 2.2333 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2333 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- चेअरमन वनसंपदा गृहनिर्माण सहकारी सोसायटी सभासद ,प्रकाश भिकाजी इंचे ,विक्रांत विश्वनाथ तौर - - -, (खाता क्रमांक :-4511183)गट/सर्व्हे क्रमांक 107/ब/प्लॉट/24 बिगरशेती क्षेत्र 2.2333 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4887 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026, दि. 22/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
