{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25995,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:57:04Z",
  "surveys": [
    "84/2/2/1पै/प्लॉट/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:- अनिल रामदास साळी ,संगिता अनिल साळी - - -रा. वडाळा(खाता क्रमांक5624) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2/2/1पै/प्लॉट/12, बिगरशेती क्षेत्र 2.5350 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5350 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अपटाऊन डेव्हलपर्स भागीदारी संस्था च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे भागीदार प्रसाद बालाजी सूर्यकर, अपटाऊन डेव्हलपर्स भागीदारी संस्था च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अजिंक्य दत्तात्रय कोल्हे (खाता क्रमांक :-4511184)गट/सर्व्हे क्रमांक 84/2/2/1पै/प्लॉट/12 बिगरशेती क्षेत्र 2.5350 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11299 दिनांक 20/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/436/2026, दि. 02/11/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
