{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25996,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:57:04Z",
  "surveys": [
    "27/1/अ/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे वडाळा येथील भूमापन क्रमांक व उपविभाग क्र. 27/1/अ/5 यांसी क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी. सदर मिळकतीच्या इतर अधिकारात फेरफार नोंद नं. 24937 अन्वये दाखल जप्ती बोजा \"आलमगिर उस्मानभाई फकीर यांचेकरिता मा. तहसीलदार यांचे जप्ती आदेश क्र. RTS/RRC/कावि/46/19/18/2025, दि. 29/12/2025\" हा शेरा कमी करणेबाबत मा. तहसीलदार यांचे कडील आदेश क्र. सं.क्र.1/RTS/कावि/1723/2026, दि. 22/10/2026 झाल्याने मिळकतीच्या इतर अधिकारातील सदर जप्ती शेरा कमी केला असे. नोंद मा. तहसीलदार सो. यांचे कडील आदेशावरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
