{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 37719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-12-24",
  "objection_until": "2026-01-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/12/2025# फेरफाराचा दिनांक:- 24/12/2025\nलिहुन देणार: - अनिता दादाजी खैरनार,अशोक रामकृष्ण अहिरे च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. शरद आनंदराव पाटील - - -रा. पाथर्डी - 1(खाता क्रमांक4511108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12/1/1 अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- शरद आनंदराव पाटील, (खाता क्रमांक :-4512530)गट/सर्व्हे क्रमांक 12/1/1 अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12232 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 37200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/351/2025 दि.16/12/2025 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.\n12/1/1 अ",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
