{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "323/2/ब/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.323/2/ब/प्लॉट/11 श्री बालाजी डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुशील विठ्ठल पाटील यांनी दु.नि नाशिक-7 दस्त क्रमांक-13171/2025 दि.11/11/2025 रोजी मिळकत “श्री कृष्णा व्हँली\" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१)सदनिकानं.02,नसन-7, दस्तक्र.3161,वर्ष-2026, मोबदलार.रु.1600000/- दि.25/03/2026, दस्त लिहून घेणार :- संगीता कैलास सोनवणे.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल व सूची क्र.२ चे नक्कले वरोन .",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
