{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38902,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "308/अ/78/प्लॉट/78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.३०८/अ/प्लॉट/७८ नारायण जानकीराम देशपांडे यांनी त्यांचे मालकीचे मिळकत नसन-३, दस्त क्र:-१३२५, वर्ष-२०२२, दि.१०/०२/२०२२ ने \" भुमिविजय अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१)सदनिका नं.07,नसन-३,दस्त क्र-4979,वर्ष-२०२१,मोबदला र.रु.1295000/-दि.30/06/2021,दस्त लिहून घेणार:- कविता कृष्णा जुजार,कृष्णा धोंडीबा जुजार.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
