{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.319/2अ/2ब/1/प्लॉट/19/20/21 यावरील वरदविनायक अपार्टमेंट मधील रो-हाऊस नं.09 बन्सीलाल जुगराज जैन व हेमंत अर्जुन हिराणी तर्फे जनरल मुखत्यार राजेंद्र पंडित सोनजे यांनी दि.12/03/2026 रोजी नसन-5, दस्त क्र 2843, वर्ष-2026 ने रविंद्र प्रभाकर गजरे मयत तर्फे वारस अ)लता रविंद्र गजरे ब)नेहा शरद वारघडे क) सुर्यकांत रविंद्र गजरे यांना मोबदला र रु.250000 /- डीड ऑफ अपार्टमेंट ने दिली आहे.सबब डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल,प्रतिज्ञापत्र,सूची क्र 2 ची नक्कल,या वरोन.\n319/2अ/2ब/1/प्‍लॉट/19/20/21",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
