{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38910,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "118/2",
    "45/2",
    "45/4",
    "57",
    "58/2",
    "58/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026(वाटप पत्र)\nबाजुस दाखल केलेली मिळकत सव्हे नं.118/2,57,45/4,45/2,58/4,58/2 या मिळकतीबाबत मा.अपर तहसिल कार्यालय नाशिक यांचेकडील आदेश क्रं.सं.क्र.१/RTS/SR/वाटप/26/2025 दि.12/05/2026 रोजी आदेश पारित केला असुन आदेशा प्रमाणे सदर मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप करणेत आले आहे.\nवाटपा पूर्वीचा तपशिल:-\n१)स.न.-118/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.29.37 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे\n२)स.न.- 57 क्षेत्र हे.आर.- 0 हे.11.88 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे\n३)स.न.- 45/4 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.19 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे\n४)स.न.- 45/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.44 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे\n५)स.न.-58/4 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.1.63 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे\n६)स.न.-58/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.0.7.39 आर. दाखल असलेले नाव- नागु दामु डेमसे\nवाटपानंतरचा तपशील:-\n1)स.न.-118/2 क्षेत्र हे.आर.- 0. हे.29.37 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे,\n2)स.न.-57 क्षेत्र हे.आर.- 0. हे.11.88 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे,\n3)स.न.- 45/2 क्षेत्र हे.आर.- 0. हे.00.44 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे\n4)स.न.-58/4 क्षेत्र हे.आर.- 0. हे.01.63 आर. यावर दाखल करवायचे नाव – समाधान नागु डेमसे\n5)स.न.-45/4 क्षेत्र हे.आर.- 0. हे.19.00 आर. यावर दाखल करवायचे नाव – पांडुरंग नागु डेमसे\n6)स.न.-58/2 क्षेत्र हे.आर.- 0. हे.0.7.39 आर. यावर दाखल करवायचे नाव – पांडुरंग नागु डेमसे\nवरील प्रमाणे मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील आदेशा वरोन वरीलप्रमाणे वाटपाकामी नोंद केली असे. नोंद,अर्ज,प्रतिज्ञापत्र,मा.अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील आदेशा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
