{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "109/1अ/6/प्लॉट/5/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nसोनम चेतन चव्हाण रा. पाथर्डी - 1(खाता क्रमांक4507754) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/1अ/6/प्लॉट/5/3, बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमोल कमलाकर देशमुख ,राजलक्ष्मी अमोल देशमुख - - -, (खाता क्रमांक :-4513189)गट/सर्व्हे क्रमांक 109/1अ/6/प्लॉट/5/3 बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7248 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3551000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज खरेदीखत नक्कल सूची क्र दोन ची नक्कल व सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/249/2026 दि 12/08/2026 चे पत्र या वरोन नोंद केली असे",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
