{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "318/1/8/प्लॉट/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल केलेली मिळकत सर्वे नं.318/1/8/प्लॉट/43 हे चेअरमन सुविधा को ऑप हौ सोसायटी लि तर्फे सभासद मे.जय मल्हार डेव्हलपर्स तर्फे भगीदार 1) खंडेराव भागा आढाव 2) विजय तुळशीराम सोनवणे 3) विकास गंगाधर भामरे यांचे नावे दाखल असुन त्या बाबत मा.उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका नाशिक यांचे कडील जा.क्र.1345 आस्था/सुविधा को ऑप हौसिंग/प्लॉट फ्री होल्ड/प्रस्ताव/मान्यता/सन 2026 दि.10/04/2026 व मा.अपर तहसिल कार्यालय नाशिक यांचेकडील सं.क्र.१/RTS/कावि/711/2026 दि.04/05/2026 व मा.उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका नाशिक यांचेकडील शुध्दीपत्र जा.क्र जा.क्र.2316 आस्था/सुविधा को ऑप हौसिंग/प्लॉट फ्री होल्ड/प्रस्ताव/मान्यता/सन 2026 दि.30/जुन/2026 अन्वये सदर प्लॉट सुविधा को.ऑफ हौ.सोसायटी लि मधुन फ्री होल्ड करणेस मान्यता दिल्याने भोगवटादार सदर असलेले चेअरमन सुविधा को.ऑफ हौ.सोसायटी लि तर्फे सभासद हे नाव कमी करुन फक्त मे.जय मल्हार डेव्हलपर्स तर्फे भगीदार 1) खंडेराव भागा आढाव 2) विजय तुळशीराम सोनवणे 3) विकास गंगाधर भामरे असे नाव दाखल केले असे. नोंद अर्ज, मा.उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका नाशिक यांचेकडील शुध्दीपत्रक पत्र व,मा. अपर तहसिल कार्यालय नाशिक यांचे पत्र या वरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
