{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "314/3/1/अ/प्लॉट/14",
    "314/3/1/अ/प्लॉट/15",
    "314/3/1/अ/प्लॉट/16",
    "314/3/1/अ/प्लॉट/17",
    "314/3/1/अ/प्लॉट/18",
    "314/3/1/अ/प्लॉट/19",
    "314/3/1/अ/प्लॉट/20",
    "314/3/1/अ/प्लॉट/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र 314/3/1/अ/प्लॉट/14 ते 21 यावरील “उमंग उत्सव रो हाऊस ” मधील रो हाउस नं- 2 बिजयालक्ष्मी बेहेरा यांचे नावे दाखल असून बिजयालक्ष्मी बेहेरा हे दि. २७/०३/२०२६ रोजी मयत झाले असून त्यांना खालील प्रमाणे वारस असले बाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, शुभेंदू कुमार जेना यांनी दाखल केले\nअ.क्र वारसाचे नाव वय मयताशी नाते\n१ ) शुभेंदू कुमार जेना ६३ पती\n२) सलोमिका जेना ३० मुलगी\nवरील प्रमाणे मयतास वारस असले बाबत अर्ज ,प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेने त्याचा अंमल घेणे कामी नोंद केली असे .नोंद अर्ज, मृत्युदाखला व प्रतिज्ञापत्रा वरोन .",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
