{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "313/3/प्लॉट/15/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे.क्र. . ३१३/३ प्लॉट १५/१६ महेंद्र चुनिलाल झुलासणा यांच्या नावे असून यांनी नसन:-७ दस्त क्र.२०८१/२०२२ दि.२८/०२/२०२२ रोजी मिळकत “शिव पँलेस अपार्टमेंट ह्या नावाने घोषणापत्राने घोषित करून त्यातील सदनिकाचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1) सदनिका क्र.16,नसन -7,दस्त क्र 2633,वर्ष-2022,मोबदला र.रु.1634000 दि 11/03/2022 दस्त लिहून घेणार:- ज्ञानेश्वर विश्वनाथ काजळे ,निकिता ज्ञानेश्वर काजळे\nयांना वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
