{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "314/2अ/प्लॅाट/38ते40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.314/2अ/प्लॉट/38ते40 यावरील बिश्नोई रेसिडेन्सी मधील बी विंग मधील सदनिका नं 15 , रामचंद्र सदानंद शेवाळे ,सुरेखा सदानंद शेवाळे यांनी दि.02/11/2020 रोजी दस्त क्र. 8242/2020 नसन-4 ने भुषण गोपीचंद घोडे ,सुश्मिता भुषण घोडे यांना मोबदला र.रु 2300000/- मात्र डीड ऑफ अपार्टमेंट ने दिली आहे.सबब अपार्टमेंट डीड चा अंमल घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
