{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "325/1/2अ/1/प्लॉट/59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे.क्र.325/1/2अ/1/प्लॉट/59 अमोल वसंतराव जाधव,नंदकुमार वसंतराव जाधव यांच्या नावे असून यांनी नसन, दस्त क्र 4, 3687/2020 दि.5/06/2020 रोजी मिळकत “ नक्षत्र हाईटस अपार्टमेंट “ ह्या नावाने घोषणापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे 1)अमोल वसंतराव जाधव 2)नंदकुमार वसंतराव जाधव अ.न 1 यांचे जनरल मुखत्यार म्हणून त्यांनी खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1) सदनिका क्र.4 , दस्त क्र.नसन - 4, 6588/2020 , मोबदला र.रु.1860000/-दि.14/09/2020, दस्त लिहून घेणार:- निलेश रविंद्र पाटील ,प्रिती निलेश पाटील उर्फ प्रिती सुनील सुभेदार\n2) सदनिका क्र.3 , दस्त क्र.नसन – 4832/2020 , मोबदला र.रु.1840000/-दि.29/10/2020, दस्त लिहून घेणार:- निवृत्ती हरी कातोरे ,सोनाली निवृत्ती कातोरे उर्फ सोनाली जयप्रकाश शिद\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला “ नक्षत्र हाईटस अपार्टमेंट “ नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
