{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "325/1/2अ/1/प्लॉट/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 325/1/2अ/1/प्लॉट/6 ही दिपक गोमाजी गावीत व नंदा दिपक गावीत यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन कमल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोपायटरी फर्म तर्फे प्रोपायटर शरद बळीराम वाघ यांनी दु.नि नाशिक 5 दस्त क्रमांक- 12605/2025 दि.18/09/2025 रोजी मिळकत \" कमल ब्लॉसम अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑतेफ अपार्टमेंट करून दिले.\n1)सदनिका नं. 101, नसन-5, दस्त क्र-9465, वर्ष- 2026 मोबदला र.रु.3975000/- दि. 17/08/2026 , दस्त लिहून घेणार:- शंकर भागिनाथ पवार,\n2)सदनिका नं. 201, नसन-5, दस्त क्र-10168, वर्ष- 2026 मोबदला र.रु.3975000/- दि. 02/09/2026 , दस्त लिहून घेणार:- शरद अमृता आव्हाड, दिपाली शरद आव्हाड.\n3)सदनिका नं. 401, नसन-5, दस्त क्र-15439, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4966000/- दि. 24/11/2025 , दस्त लिहून घेणार:- हिरामण अमृता आव्हाड, जयश्री हिरामण आव्हाड.\n4)सदनिका नं. 501, नसन-5, दस्त क्र-14169, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4400000/-/- दि. 17/10/2025 , दस्त लिहून घेणार:- भुषण देविदास सोनार, प्रितम भुषण सोनार.\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करुन दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला \" कमल ब्लॉसम अपार्टमेंट \" नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
