{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "308/अ/68/प्लॉट/68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 308/अ/68/प्लॉट/68 हे रिना डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार राजु हिरालाल निराला यांनी दु.नि नाशिक- दस्त क्रमांक- 520/2021 दि.13/01/2021 रोजी \"राज प्राईड\" ह्या नावा ने घोषना पत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1)सदनिकानं. 04,नसन- 6,दस्तक्र- 5546,वर्ष- 2021,मोबदलार.रु.2386000/- दि.22/07/2021,दस्त लिहून घेणार:-सुनिल निवृत्ती पाटोळे,मनिषा सुनिल पाटोळे.\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करुन दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
