{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.4/1/2/3/1/अ/2/प्लॉट/1ते8 मे तुलसी बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार निखिल करसनभाई मेतलीया बिपिनभाई नानजीभाई जोटासना यांनी दु.नि नाशिक-3 दस्त क्रमांक-11816/2023 दि.18/12/2023 रोजी मिळकत “माधव कृपा रो हाऊस/बंगलो अपार्टमेंट\" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील रो हाऊस चे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1)सदनिकानं रो.बंगलो-01,नसन-3, दस्तक्र.5892,वर्ष-2025, मोबदलार.रु.3200000/- दि.21/05/2025, दस्त लिहून घेणार :- संगीता दिपक चिते, दिपक भिल्ला चिते.\n2)सदनिकानं रो.बंगलो-02,नसन-6, दस्तक्र.7630,वर्ष-2025, मोबदलार.रु.3000000/- दि.27/07/2025, दस्त लिहून घेणार :- मंगल भाऊसाहेब कदम.\n3)सदनिकानं रो.बंगलो-03,नसन-6, दस्तक्र.7628,वर्ष-2025, मोबदलार.रु.2600000/- दि.27/07/2025, दस्त लिहून घेणार :- संतोष नाना महाजन, वैशाली संतोष महाजन.\n4)सदनिकानं रो.बंगलो-04,नसन-3, दस्तक्र.11817,वर्ष-2023, मोबदलार.रु.2600000/- दि.18/12/2023 दस्त लिहून घेणार :- किरण दत्तात्रय कदम, राहुल दत्तात्रय कदम.\n5)सदनिकानं रो.बंगलो-05,नसन-6, दस्तक्र.7627,वर्ष-2025, मोबदलार.रु.2800000/- दि.27/07/2025, दस्त लिहून घेणार :- रमेश त्र्यंबक चव्हाण, मनिषा रमेश चव्हाण.\n6)सदनिकानं रो.बंगलो-06,नसन-3, दस्तक्र.3112,वर्ष-2025, मोबदलार.रु.2600000/- दि.18/03/2025, दस्त लिहून घेणार :- राहुल देविदास भामरे, रागिणी युवराज पाटील लग्नानंतरचे नाव रागिणी राहुल भामरे.\n7)सदनिकानं रो.बंगलो-07,नसन-5, दस्तक्र.2979,वर्ष-2024, मोबदलार.रु.2700000/- दि.05/03/2024, दस्त लिहून घेणार :- ज्ञानेश्वर कारभारी बागुल, ज्योती ज्ञानेश्वर बागुल.\n8)सदनिकानं रो.बंगलो-08,नसन-3, दस्तक्र.6535,वर्ष-2024, मोबदलार.रु.3000000/- दि.01/07/2024, दस्त लिहून घेणार :- अनिल नामदेव पाटील.\n9)सदनिकानं रो.बंगलो-09,नसन-3, दस्तक्र.414,वर्ष-2024, मोबदलार.रु.2840000/- दि.11/01/2024, दस्त लिहून घेणार :- उज्वला पंकज पाटील,पंकज सुरेश पाटील.\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करुन दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला \"माधव कृपा रो हाऊस/बंगलो अपार्टमेंट\" नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.\n4/1/2/3/1/अ/2/प्लॉट/1 ते 8",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
