{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "14/7/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : टिजेएसबी सहकारी बँक लि., सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : मयुर रविंद्र बिरारी रा.पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 13349 दिनांक 24/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/7/1/प्लॉट/1 वरील रो बंगला नंबर-4 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टिजेएसबी सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक दि.17/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र सुची क्र-2 या वरोन .",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
