{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "21/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\n(हक्कसोडपत्र)\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- 1.रत्नाबाई उर्फ लक्ष्मीबाई हरीभाऊ गायकवाड 2.विजय हरीभाऊ गायकवाड 3.ज्योती उल्हास मोरे 4.आरती हरीभाऊ गायकवाड लग्नानंतरचे नांव आरती विजय भुजबळ 5.मालती हरिभाऊ गायकवाड लग्नानंतरचे नाव साक्षी सुहास शिंदे 6.किशोर यशवंत बर्वे 7.निर्मला शांताराम खडांगळे उर्फ निर्मला आनंद बर्वे 8.नाना यशवंत बर्वे 9.सुशिला दादु भुजबळ 10.नकुबाई बाबुराव निकम उर्फ विमल बाबुराव निकम 11.दिलीप आनंदा बर्वे यांचे वारस अंजना दिलीप बर्वे 12.दिलीप आनंदा बर्वे यांचे वारस अनिता दिलीप बर्वे अ.नं 1 ते 12 या सर्वातर्फे वि.मु म्हणुन विजय शिवाजीराव चौधरी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 21/12\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार :- अरविंद हरीभाऊ गायकवाड यांचे तर्फे वि.मु.म्हणुन विजय शिवाजीराव चौधरी.यांना दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 1074-2026 दिनांक:05/05/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.नोंद अर्ज, हक्कसोडपत्र नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
