{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "310/1अ/2/प्लॉट/12/13/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 310/1अ/2/प्लॉट/12/13/14 याचे मालक श्री कृपा कन्स्ट्क्शन भागीदार संस्था तफ्रे भागीदार प्रवीण वसंतराव दराडे लक्ष्मण एकनाथ गोमासे यांनी दु.नि नाशिक 5 दस्त क्रमांक-८८५/२०१८ दि.0२/०२/२०१८ रोजी मिळकत \" तृप्ती अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील शॉप व सदनिकांचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1)सदनिका नं 02 नसन-5, दस्त क्र.887, वर्ष.2018, मोबदला र.रु.2110000/- दि.03/02/2018, दस्त लिहून घेणार:- विजय अनिल विसपुते, पुनम बळीराम जगताप लग्नापुर्वीचे नांव पुनम विजय विसपुते.\nपुनविर्की,\nसदनिका नं 02 नसन-3, दस्त क्र.4316, वर्ष.2026, मोबदला र.रु.2633000/- दि.22/04/2026 , दस्त लिहून देणार :- विजय अनिल विसपुते, पुनम बळीराम जगताप लग्नापुर्वीचे नांव पुनम विजय विसपुते. अ.क्र.1 व 2 यांचे तर्फे ज.मु म्हणुन विजय बाळू झनकर. दस्त लिहून घेणार:- विजय बाळू झनकर.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
