{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "28/3/1/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-ललितकुमार मोहनलालजी साखला,बाबुराव दगडू पवार, अश्विनी राजेश पवार च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.नितीन रामचंद्र म्हेत्रे - - -रा. पाथर्डी - 1(खाता क्रमांक4511038) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/3/1/प्लॉट/5, बिगरशेती क्षेत्र 2.6600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.6600 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-विनायक प्रभाकर भोर , (खाता क्रमांक :-4513240)गट/सर्व्हे क्रमांक 28/3/1/प्लॉट/5 बिगरशेती क्षेत्र 2.6600 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6438 दिनांक 25/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2465000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/238/2026 दि.04/08/2026 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
