{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "328/2/1/32/प्लॉट/32/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.328/2/1/32/प्लॉट/32/33 यावरील “ गजानन रो हाउस ” मधील रो हाऊस क्र. 01 अभय दौलत सावंत, प्राजक्ता अभय सावंत यांनी दि.13/10/2026 रोजी दस्त क्र.नसन-7, दस्त क्र.10263/2026 ने,रोहीदास संपतराव बांबळे यांना मोबदला र.रु.3630000/- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे. सबब डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज, डीड ऑफ अपार्टमेंटनक्कल, सूची क्र.२ चे नकलेवरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
