{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "325/2ब/3/1ब/प्लॉट/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे.क्र. 325/2ब/3/1 ब/प्लॉट/32 अरुण मधुकर कोठावदे यांच्या नावे असून त्यांच्या तर्फे ज.मु.व विकसक म्हणून श्री हरी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार अरविंद रावजीभाई नवापरीया , यांनी नसन,दस्त क्र.4 ,9752/2012 दि.5/10/2012 रोजी मिळकत “ तुलसी हाईटस अपार्टमेंट “ ह्या नावाने घोषणापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1)सदनिका नं.12,दस्त क्र.नसन -4 ,5686/2014,मोबदला र.रु.1635000/-दि.03/06/2014, दस्त लिहून घेणार:- श्री.के.क्रिष्ण राव.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,घोषणापत्र नक्कल,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
