{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "320/4/प्लॉट/4/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 320/4 प्लॉट नं.4/5 ही संजय बाबुराव खेडकर,पुष्पा संजय खेडकर यांनी दु.नि नाशिक 1 दस्त क्रमांक- 3505/2019 दि.24/05/2019 रोजी मिळकत \" स्वदेश विहार अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1)शॉप नं.-08, नसन-1, दस्त क्र-4085, वर्ष- 2019 मोबदला र.रु.1200000/- दि. 15/06/20219 , दस्त लिहून घेणार:- नंदाकिशोर शामनाथ झा,कविता नंदाकिशोर झा.\nपुनविर्की,\nशॉप नं.-08, नसन-1,दस्त क्र-10690,वर्ष- 2023 मोबदला र.रु.1351000/- दि.13/09/2023,दस्त लिहून देणार :- नंदाकिशोर शामनाथ झा, कविता नंदाकिशोर झा.दस्त लिहून घेणार:- सुनिल निवृत्ती पाटोळे,मनिषा सुनिल पाटोळे.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
