{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39001,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "314/1ब/41/प्लॉट/41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारीनागरी संकुलन नाशिक यांचेकडील आदेश क्र.नाजकम/एटीपी/सी-1/कावि/271/2026, दि. 27/10/2027 चा आदेश व मा.अपर.तहसिलदार नाशिक यांचे जा.क्रमांक:-अधि/अभि/कावि/2245/2026, दि.27/10/2026 अन्वये बाजुस दाखल मिळकतीवरील ना.ज.क.धा. अधिनियम 1976 कलम 20 अन्वये तळेगाव दाभाडे योजना मंजूर असा दाखल असून सदर नोंद कमी करणेबाबत आदेश पारित झाल्याने सदरचा शेरा कमी करून “80.00 चौ.मी.क्षेत्राच्या मर्यादेत सदनिका बांधण्यासाठीचे क्षेत्र” असा शेरा मिळकतीच्या इतर हक्कात दाखल करणे कामी नोंद आदेशावरून केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
