{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "312/3/प्लॉट/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.312/3 प्लॉट नं 26 1) सुषमा विजय मुसळे यांचे तर्फे जनरल मुखत्य संजय मानसिंग साळुंखे, यांनी दु.नि नाशिक 4 दस्त क्रमांक-10079/2019 दि.07/11/2019 रोजी मिळकत \" मोरेश्वर अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1)सदनिका नं.03, नसन-4,दस्त क्र-8960,वर्ष- 2021,मोबदला र.रु.1499000/- दि.13/09/2021,दस्त लिहून घेणार:- कल्पना देवेंद्र सोनवणे,देवेंद्र दौलत सोनवणे.\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज,घोषणापत्र नक्कल,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कला वरोन.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
