{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.314/3/2/प्लॉट/2 ते 10 हेमंत एन्टप्रायजेस भागीदारी फर्म तर्फे भागीदार हेमंत अर्जुन हिराणी यांचे तर्फे विशेष मुखत्यार म्हणुन नितीन राजेंद्र देशमुख यांनी दु.नि नाशिक-1 दस्त क्रमांक-4809/2024 दि.09/05/2024 रोजी मिळकत “श्री क्रिष्णा नेस्ट अपार्टमेंट\" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१)सदनिकानं सी-109,नसन-1, दस्तक्र.4620,वर्ष-2026,मोबदलार.रु.3200000/- दि.08/05/2026,दस्त लिहून घेणार :- दिनेश निंबा कुंभार.\nवरोन.वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.\n314/3/2/2 ते 10/प्लॉट/2 ते 10,314/3/2/2 ते 10/प्लॉट/2 ते 10",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
