{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nअजित श्रीकांत कुलकर्णी ,किशोर काशीनाथ ब्राम्हणकर ,प्रशांत ज्ञानदेव महाजन ,रीना तिवारी ,रूपाली किशोर ब्राम्हणकर, जयश्री दत्तात्रय वाणी,च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. रेणुका कन्स्ट्रक्शन्शनस तर्फे भागीदार अजित श्रीकांत कुलकर्णी रेणुका कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार ,वैशाली संजय येवले रा. पाथर्डी - 1(खाता क्रमांक4508953) यांचे गट/सर्व्हे क्रमांक207/अ/1पैकी/207/अ 2/1अ/प्लॉट/46, बिगरशेती क्षेत्र 0.5950 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5950 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- कुलदीप कौर निर्मल सिंह , (खाता क्रमांक :-4513253)गट/सर्व्हे क्रमांक 207/अ/1पैकी/207/अ 2/1अ/प्लॉट/46 बिगरशेती क्षेत्र 0.5950 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12224 दिनांक 27/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.\n207/अ/1पैकी/207/अ 2/1अ/प्लॉट/46",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
