{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "323/1/1/अ/4/5/प्लॉट/4/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक, सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : मे.क्लासिक असोसिएटस भागीदारी संस्था तर्फे भागीदार ब्रह्मानंद चंद्रकांत देशपांडे व इतर रा. पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8328 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर. 323/1/1/अ/4/5/प्लॉट/4/5 वरील अटलांटा शॉपर्स तळ मजला वरील शॉप नं.11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक दि.03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र सुची क्र-2 बँक यांचेकडील पत्र या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
