{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "330/1ते7/2/1अ/114/प्लॉट/114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक , सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : प्रताप विष्णु कोकीतकर,मंगल पुंडलिक पाटील उर्फ मंगल प्रताप कोकीतकर रा.पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9952 दिनांक 06/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1998000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330/1ते7/2/1अ/114/प्लॉट/114 वरील पिरॅमिड अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.06 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्दारका नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक दि.13/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1998000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, बँक यांचेकडील पत्र व सुची क्र-2 गहाणखत नक्कल या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
