{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "324/1/ब/3/1/9/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026हक्कसोड लिहुन देणार:- शुभम विनोद सोनवणे (खाता क्रमांक :- 4508903) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 324/1/ब/3/1/9/प्लॉट/9\nहक्कसोड लिहुन घेणार:- छाया विनोद सोनवणे,तेजस विनोद सोनवणे , स्वप्नाली कैलास चित्ते , यांना दुय्यम निबंधक-6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 7887-2026 दिनांक 04/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजी पत्र व अर्ज, हक्कसोड पत्र / रिलीज डिड सुची क्र.-2 या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
