{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार रोशन अशोक पाटील व जगदीश श्रावण नेरपगार यांनी अर्ज लेआउट व नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्रननिवि/वशि/456/2025 दि.24/09/2025 अन्वये सर्वे न. 309/2 ब/2/अ/6/प्लॉट नं/6 एकुण क्षेत्र 1.5660 आर चौ.मी पैकी रस्तारुंदीकरणात जाणरे क्षेत्र 8.10 आर चौ.मी वर रस्ताहस्तांतरण करारनामाया दस्तान्व्ये व दस्तात उल्लेख केलेल्या मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र.५१५/दि२७/०७/२०१८ नुसार ६मी व ७.५०मी रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समानरुंदीकरण दर्शवुन ९.००मी रुंदीकरण करणे ह्याकामी वर नमूद रुंदीकरनाचे ,मनपा सहस्तांतरण करणे नाव लावणे कामी आदेश व दस्त आलेने आदेशा प्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद केली.\n309/2 ब/2/अ/6/प्लॉट नं/6",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
