{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39011,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:13Z",
  "surveys": [
    "37/1/2",
    "37/5/2",
    "38/4/2",
    "39/1",
    "41/3/2",
    "41/5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n(सुलेनामा वाटप पत्र)\nबाजूस दाखल गट नं बाबत वादी गणपत यशवंत बोराडे, प्रतिवादी १. श्री. राजाराम यशवंत बोराडे २. श्री. मनोहर यशवंत बोराडे ३. श्रीमती मंदाबाई किसन बोराडे ४. श्री. मोहन किसन बोराडे ५. श्री. उमेश किसन बोराडे ६. सौ. रुपाली संदीप जाधव ७. सौ. आरती अप्पासाहेब रहाडे ८. सौ. छाया शेखर बोडके ९. श्री. भारत संतु राजोळे १०. श्री. धनाजी संतु राजोळे ११. श्री. गोकुळ संतु राजोळे १२. सौ. रंभाबाई शिवराम उगले १३. सौ. अहिल्याबाई प्रकाश जाधव यांनी अर्ज दिला की त्यांनी वाटपाकामी नाशिक येथील मे. सिविल जज्ज साहेब जुनियर डिव्हिजन यांचे कोर्टात रे.मु.नं. 471/2023 अन्वये दावा दाखल केला होता. त्यांच्या मध्ये आपापसात समजूत झाल्याने मे. सिविल जज्ज साहेब जुनियर डिव्हिजन नाशिक यांचे कडील रे. मु. नं. 471/2023 दि. 25/04/2024 अन्वये सुलेनामा पारित केला आहे. सदर समजूतनामा/सुलेनामा खंड व पुष्ठ क्र.3/2026 दि.25/8/2026 रोजी मा. दुय्यम निबंधक सो नाशिक 1 यांचे कडे नोंदणीकृत केला आहे. सदर कोर्ट सुलेनामा नुसार खालील प्रमाणे वाटप पत्रास आदेशित केले आहे तसेच सर्वे न ४१/५/२ ,३७/१/२,४१/३/२,३७/५/२,३८/४/२,३९/१ ला रुपाली संदिप जाधव,छाया शेखर बोडके,आरती आप्पासाहेब रहाडे यांनी त्यांचा संपूर्ण हक्क कायम स्वरूपी सोडून दिलेला असल्याचे सदर सुलेहनाम्या अन्वये व मे कोर्ट हुकूमनामा अन्वये नाव कमी करणेचा उल्लेख असुन सदरची नावे कमी करून खालील प्रमाणे वाटपाचा आदेश केलेला असून .\nवाटपा पूर्वीचा तपशिल:-\n१)स.न.-38/4/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.17 आर. दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे, मनोहर यशवंत बोराडे , राजाराम यशवंत बोराडे , रुपाली संदीप जाधव , छाया शेखर बोडके , उमेश किसन बोराडे , मंदाबाई किसन बोराडे , आरती आप्पासाहेब रहाडे .\n२)स.न.-39/1 क्षेत्र हे.आर.- 0 हे.25 आर. दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे, मनोहर यशवंत बोराडे , राजाराम यशवंत बोराडे , रुपाली संदीप जाधव , छाया शेखर बोडके , उमेश किसन बोराडे , मंदाबाई किसन बोराडे , आरती आप्पासाहेब रहाडे .\n३)स.न.-37/1/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.2950 आर. दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे, मनोहर यशवंत बोराडे , राजाराम यशवंत बोराडे , रुपाली संदीप जाधव , छाया शेखर बोडके , उमेश किसन बोराडे , मंदाबाई किसन बोराडे , आरती आप्पासाहेब रहाडे .\n४)स.न.-37/5/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे0.61 आर. पो.ख 0.01.50 दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे, मनोहर यशवंत बोराडे , राजाराम यशवंत बोराडे , रुपाली संदीप जाधव , छाया शेखर बोडके , उमेश किसन बोराडे , मंदाबाई किसन बोराडे , आरती आप्पासाहेब रहाडे .\n५)स.न.-41/3/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.48.50 आर. पो.ख 0.03.50 दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे, मनोहर यशवंत बोराडे , राजाराम यशवंत बोराडे , रुपाली संदीप जाधव , छाया शेखर बोडके , उमेश किसन बोराडे , मंदाबाई किसन बोराडे , आरती आप्पासाहेब रहाडे .\n६)स.न.-41/5/2 क्षेत्र हे.आर.- 0 हे.16.50 आर. पो.ख 0.01.50 दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे, मनोहर यशवंत बोराडे , राजाराम यशवंत बोराडे , रुपाली संदीप जाधव , छाया शेखर बोडके , उमेश किसन बोराडे , मंदाबाई किसन बोराडे , आरती आप्पासाहेब रहाडे.\nवाटपानंतरचा तपशील:-\n1) स.न.-38/4/2 क्षेत्र हे.आर.- 0हे.17 आर. दाखल असलेले नाव- राजाराम यशवंत बोराडे\n2) स.न.-39/1 क्षेत्र हे.आर.- 0हे.25 आर. दाखल असलेले नाव- राजाराम यशवंत बोराडे\n3)स.न.-37/1/2 क्षेत्र हे.आर.- 0हे.2950 आर. दाखल असलेले नाव- मंदाबाई किसन बोराडे,मोहन किसन बोराडे, उमेश किसन बोराडे.\n4)स.न.-37/5/2 क्षेत्र हे.आर.- 0हे0.13 आर. दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे,\n5)स.न.-37/5/2 क्षेत्र हे.आर.- 0हे 0.39.50 आर. दाखल असलेले नाव- मनोहर यशवंत बोराडे.\n6)स.न.-37/5/2 क्षेत्र हे.आर.- 0हे 0.08.50 आर. पो.ख 0.1.50 दाखल असलेले नाव- मंदाबाई किसन बोराडे, मोहन किसन बोराडे, उमेश किसन बोराडे.\n7)स.न.-41/3/2 क्षेत्र हे.आर.- 0हे.48.50 आर. पो.ख 0.03.50 आर दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे\n8)स.न.-41/5/2 क्षेत्र हे.आर.- 0हे.0.16.50 आर. पो.ख 0.01.50 आर दाखल असलेले नाव- गणपत यशवंत बोराडे, राजाराम यशवंत बोराडे, मनोहर यशवंत बोराडे,मंदाबाई किसन बोराडे, मोहन किसन बोराडे व उमेश किसन बोराडे.\nवरील प्रमाणे वाटपत्राचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. अर्ज, कोर्ट सुलेनामा प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
