{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:47:27Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.तर्फे\nलिहून घेणार : मनोज निवृत्ती आव्हाड तर्फे ज.मु.बळवंत निवृत्ती धोंगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 327/2/2/ब/7 प्लॉट/7 तपशिल प्रमाणे मनोज निवृत्ती आव्हाड यानी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.राजेंद्र सोपान केंधळे यांच्या कडुन रक्कम रुपये 6024000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29574 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र सह.दुयम निबंधक नाशिक-5 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.10550/2026 दि.09/09/2026 रोजी चे रिकन्व्हेन्स दस्त नक्कल व दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. नोंद अर्ज, बँक यांचेकडील दि.31/10/2026 रोजी चे पत्र रिकन्व्हेन्स दस्त या वरोन नोंद केली असे.\n327/2/2/ब/7 प्लॉट/7",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
