{
  "village_code": "272000110259330000",
  "village_name": "पाथर्डी - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:47:27Z",
  "surveys": [
    "319/1/ब/1/अ/प्लॉट/48",
    "319/1/ब/1/अ/प्लॉट/49",
    "319/1/ब/1/अ/प्लॉट/50",
    "319/1/ब/1/अ/प्लॉट/51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र319/1/ब/1/अ/प्लॉट/48 ते 51 याचे मालक 1.राजेंद्र पंडीत सोनजे हे स्वत: साठी व खालील लिहुन देणार 2 ते 4 चे ज.मु म्हणुन 2.सुर्यकांत प्रल्हाद शिरोडे,3.भाललचंद्र बावीस्कर.यांनी दु.नि नाशिक-2 दस्त क्रमांक- 2704/2004 दि.19/05/2004 रोजी मिळकत \" श्रीगणेश कृपा अपार्टमेंट\" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील रोहाऊस चे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१)रो.हाऊस नं.03,नसन-2,दस्तक्र.2706,वर्ष-2004,मोबदलार.रु.190000/- दि.19/05/2004, दस्त लिहून घेणार :- संजय काळू साळुंके.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,घोषणापत्र नक्कला,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
