{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "245/प्लॉट/74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:-\nग्यानसिंग रामसेवक ठाकुर (खाता क्रमांक7385) यांचे सर्व्हे क्रमांक245/प्लॉट/74, बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र ग्यानसिंग रामसेवक ठाकुर यांचे हिश्याचे 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभाऊसाहेब बाळासाहेब धुमाळ , (खाता क्रमांक :-4512462) सर्व्हे क्रमांक 245/प्लॉट/74 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3778 दिनांक 29/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद अर्ज खरेदीखत नक्कल व सूची क्र २ चे नकले वरोन .",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
