{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "202/2/अ/प्लॉट/53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्जदार श्री विनम्र बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार योगेश भिकन पाखले यांनी अर्ज लेआउट व नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र ननिवि/वशि/337/2026 दि 30/06/2026 अन्वये सर्वे न 202/2/अ/प्लॉट/53 चे क्षेत्र 3.00.00 पैकी रस्ता /रुंदीकरणात यांचेकडील आदेश क्र 515/दि.27/7/2018 नुसार 6 मी व 7.50मी रुंदीचे रस्ते दोन्ही जाणारे एकूण क्षेत्र- 0.2250 आर चौ.मी क्षेत्रावर रस्ता हस्तांतरण करारनामा व दस्तात उल्लेख केलेल्या मा आयुक्त नाशिक महानगर पालिका नाशिक बाजूने समान रुंदीकरण दर्शवुन 9.00 मी रुंदीकरण करणे ह्याकामी वर नमूद रुंदीकरणाचे श्रेत्र मनपास हस्तांतरण करणे नाव लावणे कामी आदेश व दस्त आलेने आदेशा प्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
