{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "295/2/प्लॉट/2/ते/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.295/2/प्लॉट/2/ते/6 यावरील अमृत पार्क अपार्टमेंट मधील विंग-बी मधील सदनिका क्र.302 आकाश विकास पाटील, आशा विकास भादलीकर. यांनी दि.20/08/2026 रोजी दस्त क्र.नसन-5 ,दस्त क्र.9613/2026 ने सुनिता दिलीप चौधरी,दिलीप कौतिक चौधरी यांना मोबदला र.रु.3300000 /- मात्र डीड ऑफ अपार्टमेंट करुन दिली आहे. सबब डीड डीड ऑफ अपार्टमेंट अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज, डीड ऑफ अपार्टमेंट, प्रतिज्ञापत्र,सूची क्र.२ चे नकलेवरोन.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
