{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "291/4/2/6/प्लॉट/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहून घेणार :सिटीझन क्रेडिट को-ऑप बँक लि नाशिक , सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : मधुसुधनन राघवन पिल्लाई रा. पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 4745 दिनांक 22/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 291/4/2/6/प्लॉट/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिटीझन क्रेडिट को-ऑप बँक लि नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक ccb/nsk/2026-27/79/date 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/179/2026 /19/06/2026 नोंद केली असे .",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
