{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "202/1/3अ/प्लॉट/6/7/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहुन देणार:- दगडू सदू जुंद्रे ,प्रतिभा किशोर मराठे (खाता क्रमांक :- 14123)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 202/1/3अ/प्लॉट/6/7/5 बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- उमेश रविंद्र दिवाकर ,हेमा उमेश दिवाकर (खाता क्रमांक :- 4512472)\nसंमती देणारे खातेदार : सुनिल खेतमल दहिया लिहुन देणार (खाता क्रमांक :- 14123) ,यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. नाशिक 7 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6781 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1920000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले .मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
