{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "290/9/प्लॉट/26/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहून घेणार : जीपी पारसीक सहकारी बँक लि, सह दु.नि. नाशिक 7\nलिहून देणार : अमोल सोमनाथ पडोळ,कविता अमोल पडोळ पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8553 दिनांक 15/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/9/प्लॉट/26/27 वरील तनिष्का गोल्ड अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.205 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीपी पारसीक सहकारी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक दि.12/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
