{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "297/1/ब/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 297/1/ब प्लॉट 04 निलेशभाई देवशीभाई गाजीपरा यांनी दु.नि नाशिक ७ दस्त क्रमांक- १५६९/२०२४ दि. ०८/०२/२०२४ रोजी मिळकत \"शिवगंगा हिल्स \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१ ) सदनिका क्र – ५०१ नसन-४ , दस्त क्र-५८८३ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२५०३२००/- दि.११/०६/२०२४ , दस्त लिहून घेणार:- भुषण रमेश पाटील ,सुजीता भुषण पाटील\n२ ) सदनिका क्र – १०२ नसन-६ , दस्त क्र-६५६७ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२२०९०००/- दि.०४/०७/२०२४ , दस्त लिहून घेणार:- योगेश मुरलीधर भंगाळे ,माधुरी योगेश भंगाळे\n३ ) सदनिका क्र – २०३ नसन-४ , दस्त क्र-१००९६ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२२०९०००/- दि.०८/१०/२०२४ , दस्त लिहून घेणार:-निखील जिभाऊ खैरनार ,विना निखील खैरनार\n४ ) सदनिका क्र – १०३ नसन-६ , दस्त क्र-१५४४ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२२०९०००/- दि.१०/०२/२०२४ , दस्त लिहून घेणार:-बोरसे रघुनाथ रामदास ,उषाबाई रघुनाथ बोरसे\n५ ) सदनिका क्र – ४०३ नसन-४ , दस्त क्र-४५२० वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२२०९०००/- दि.०२/०५/२०२४ , दस्त लिहून घेणार:-विश्वजित रावसाहेब ठाकरे\n६ ) सदनिका क्र – ३०२ नसन-६ , दस्त क्र-१९६३ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२२०९०००/- दि.२४/०२/२०२४ , दस्त लिहून घेणार:-योगेश दिगंबर आठवले ,सीताबाई दिगंबर आठवले\n७ ) सदनिका क्र – ५०३ नसन-६ , दस्त क्र-१५४५ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२३२००००/- दि.१४/०२/२०२४ , दस्त लिहून घेणार:-सुरेश भिमराव पाटील ,करिश्मा सुरेश पाटील\n8 ) सदनिका क्र – ३०३ नसन-६ , दस्त क्र-१४४७ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२२०९०००/- दि.१०/०२/२०२४ , दस्त लिहून घेणार:-जयवंत धोंडीराम ईप्पर ,कल्पना धोंडीराम ईप्पर\n9 ) सदनिका क्र – ४०१ नसन-६ , दस्त क्र-१४४६ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२३८४०००/- दि.१०/०२/२०२४ , दस्त लिहून घेणार:-कल्पना कुमारशेठ चिंतामणी ,शेखर कुमारशेठ चिंतामणी\n10) सदनिका क्र – ५०२ नसन-६ , दस्त क्र-६५६८ वर्ष-२०२४, मोबदला र.रु.२३२००००/- दि.०४/०७/२०२४ , दस्त लिहून घेणार:-प्रफुल दिपक ठाकरे ,प्रमिला दिपक ठाकरे\n11) सदनिका क्र – २०२ नसन-४ , दस्त क्र-६९३८ वर्ष-२०२६, मोबदला र.रु.२२०९०००/- दि.०१/०७/२०२६ , दस्त लिहून घेणार:-भुषण संजय पवार\n12) सदनिका क्र – १०१ नसन-४ , दस्त क्र-७७१९ वर्ष-२०२६, मोबदला र.रु.२३८४०००/- दि.२२/०७/२०२६ , दस्त लिहून घेणार:-स्वप्निल परशुराम शेवाळे\n13) सदनिका क्र – ३०१ नसन-४ , दस्त क्र-७७२० वर्ष-२०२६, मोबदला र.रु.२३८४०००/- दि.२२/०७/२०२६ , दस्त लिहून घेणार:-विक्रम सिह,मंजु\n14) शॉप क्र – १ नसन-४ , दस्त क्र-६२१ वर्ष-२०२५, मोबदला र.रु.६४२०००/- दि.१७/०१/२०२५ , दस्त लिहून घेणार:-अमित बाळासाहेब विधाते\nयांना वरील डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अमल घेणे कामी मिळकतिला शिवगंगा हिल्स नाव दाखल करणे कामी नोंद केली असे .नोंद अर्ज डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला , सुची क्र २ चे नक्कला , डिक्लेरेशन नक्कल व प्रतिज्ञापत्र वरोन केली असे .",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
