{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "316/3/प्लॉट/4/5/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूसदाखल मिळकत सर्व्हे क्र.३१६/३/प्लॉट/४/५/६ चे मालक मे भगवती डेव्हलपर्स भागीदारी संस्थे तर्फे भागीदार धनसुख भोवनभाई मेतलीया यांनी दु.नि नाशिक ७ दस्त क्रमांक- ६८८९/२०२१ दि. १७/०८/२०२१ रोजी मिळकत \" कृष्णा प्राईड अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील शॉप व सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१) दुकान नं:- 2 नसन-७, दस्त क्र.८०९८,वर्ष-२०२१, मोबदला र.रु.१४०७०००/- दि.२७/०९/२०२१, दस्त लिहून घेणार:-राजेश प्रभाकर चाटे.\nदिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
