{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "297/1अ/प्लॉट/69/70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nमुक्ता गोकुळ राव रो हा नं पाच यांचे गट/सर्व्हे क्रमांक297/1अ/प्लॉट/69/70 खाता क्रमांक 9106 या रेणुका रोहाऊस अपार्टमेंट ब मधिल रो हाउस न 5 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसरला जितेंद्र घोती रो हा न पाच , (खाता क्रमांक :-4512475) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12160 दिनांक 07/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2827000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.. नोंद अर्ज खरेदीखत नक्कल सूची क्र दोन ची नक्कल व सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/३३७/२०२६दि ०१/१०/२०२६ चे पत्र या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
