{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "290/9/प्लॉट/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 290/9/प्लॉट/1/2 न्यु अक्षरा कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार जगदिश बाळु नवले , रीमा हरीष हेमनानी व यश हरीष हेमनानी यांचे विकसनकर्ते व जनरल मुखत्यार म्हणून मे वेदांत असोसिएट्स तर्फे भागीदार प्रिती पारसमल लोढा व श्रीतमा संजय कर यांचे विशेष मुखत्यार म्हणून कीर्तीकुमार पारसमल लोढा यांनी दु.नि नाशिक ६ दस्त क्रमांक-६४७३/२०२२ दि. १४/०६/२०२२ रोजी मिळकत \" वेदांत 3 अपार्टमेंट ए विंग व बी विंग \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील ए विंग मधील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१) सदनिका नं. ए -01 नसन-6, दस्त क्र-१४/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु.२५०००००/- दि. ०१/०१/२०२५ , दस्त लिहून घेणार:- ऋषिकेश विजय पाटील ,प्रतीभाबाई विजय पाटील\n२) सदनिका नं. ए -02 नसन-६, दस्त क्र-१००/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु.२५६७०००/- दि. ०३/०१/२०२५ , दस्त लिहून घेणार:- रोशन तुकाराम धोंगडे\n३) सदनिका नं. ए -04 नसन-7, दस्त क्र-१९१२/२०२६ , वर्ष-२०२६ मोबदला र.रु. २६५४०००/- दि. २४/०२/२०२६ , दस्त लिहून घेणार:- रोहिदास बहिरु मते ,वनिता रोहीदास मते\n४) सदनिका नं. ए -07 नसन-७, दस्त क्र-१९१०/२०२६ , वर्ष-२०२६ मोबदला र.रु.२९९२०००/- दि. २४/०२/२०२६ , दस्त लिहून घेणार:- सपनकुमार श्रवणकुमार गुप्ता ,दर्शी सपनकुमार गुप्ता\n५) सदनिका नं. ए -08 नसन-७, दस्त क्र- १०१९०/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु. २६५४०००/- दि. २६/०८/२०२५, दस्त लिहून घेणार:- कैलास बाबुराव चव्हाण\n६) सदनिका नं. ए -09 नसन-७, दस्त क्र-९०८४/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु. २४४००००/- दि. २९/०७/२०२५ , दस्त लिहून घेणार:- सौरभ कुमार ,पिंकी कुमारी\n७) सदनिका नं. ए -10 नसन-७, दस्त क्र-१९०६/२०२६ , वर्ष-२०२६ मोबदला र.रु.२५६७०००/- दि. २४/०२/२०२६ , दस्त लिहून घेणार:- किरण रंगनाथ खेलुकर ,प्राजक्ता किरण खेलुकर\n८) सदनिका नं. ए -11 नसन-७, दस्त क्र-१९२१/२०२६ , वर्ष-२०२६ मोबदला र.रु.२९९२०००/- दि. २४/०२/२०२६ , दस्त लिहून घेणार:- रुपेश श्रीकांत राजाध्यक्ष, रुचिता रुपेश राजाध्यक्ष\n९) सदनिका नं. ए -12 नसन-७, दस्त क्र- ११११२/२०२४ , वर्ष-२०२४ मोबदला र.रु. २६५४०००/- दि. ०७/१०/२०२४ , दस्त लिहून घेणार:- विनोद रमेश वाघ ,ज्योती विनोद वाघ\n१०) सदनिका नं. ए -13 नसन-७, दस्त क्र- १९१९/२०२६ , वर्ष-२०२६ मोबदला र.रु. २४४००००/- दि. २४/०२/२०२६ , दस्त लिहून घेणार:- राधेशाम गजानन हुमणे\n११) सदनिका नं. ए -14 नसन-6, दस्त क्र-३१२/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु. २५६७०००/- दि. ०८/०१/२०२५ , दस्त लिहून घेणार:- वैभव शंकर गांवकर ,वैदेही वैभव गांवकर\n१२) सदनिका नं. ए -15 नसन-७, दस्त क्र-९०७८/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु.२९९२०००/- दि. २९/०७/२०२५ , दस्त लिहून घेणार:- अंकुश भारत बोरसे ,रोशनी अंकुश बोरसे\n1३) सदनिका नं. ए -17 नसन-७, दस्त क्र-९०७७/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु.२५६५०००/- दि. २९/०७/२०२५ , दस्त लिहून घेणार:- स्मिता कल्पेश हिरे ,कल्पेश भगवान हिरे\n१४) सदनिका नं. ए -18 नसन- ७, दस्त क्र-९०७९/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु.२६९५०००/- दि. २९/०७/२०२५ , दस्त लिहून घेणार:- संतोष निवृत्ती शिंदे ,वैशाली संतोष शिंदे उर्फ वैशाली मधुकर गवळी\n१५) सदनिका नं. ए -19 नसन-७, दस्त क्र-९०८०/२०२५ , वर्ष-२०२५ मोबदला र.रु.३१४१०००/- दि. २९/०७/२०२५ , दस्त लिहून घेणार:- संदीप संभाजी देसाई ,निलम संदीप देसाई उर्फ निलम भरत बोरसे\n१६) सदनिका नं. ए -२० नसन-७, दस्त क्र-१९२०/२०२६ , वर्ष-२०२६ मोबदला र.रु.२७८७०००/- दि. २४/०२/२०२६ , दस्त लिहून घेणार:- चरणजीत मिन्हास विवाहापुर्वीचे नाव चरणजीत भुपिंदरसिंह उबेरॉय यांचे जमु म्हणुन मनजित जसविंनदर सिंग गुलाटी विवाहापूर्वीचे नाव मनजित भुपिंदरसिंह उबेरॉय\n१७) सदनिका नं. ए -06 नसन-६, दस्त क्र-८१६२/२०२४ , वर्ष-२०२४ (चुक दुरुस्ती दस्त क्र ८७८१/२०२४ दिनांक ०४/०९/२०२४) मोबदला र.रु.२८०००००/- दि. २१/०८/२०२४ , दस्त लिहून घेणार:- शंभु कुमार पंडित\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला वेदांत ३ अपार्टमेंट नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
