{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "315/2/अ/2/प्लॉट/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : दि.शामराव विठ्ठल को ऑप बँक लि नाशिक\nलिहून घेणार : संपत रावजी नेहे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 315/2/अ/2/प्लॉट/43 तपशिल : दि.शामराव विठ्ठल को ऑप बँक लि नाशिक कडून रु.170000/-रो.हा.क्र.7 संपत रावजी नेहे करिता - 14084\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.शामराव विठ्ठल को ऑप बँक लि नाशिक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि १२/१०/२०२६ व दु नि नासिक ५ दस्त क्र ७३८/२०२६ दि २१/०१/२०२६ चे रिक्न्वेंस नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
