{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "290/9/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजुस दाखल सर्व्हे क्र. 290/9/प्लॉट/7 यावरील सप्तशृंगी टॉवर अपार्टमेंट मधील सदनिका न – 103 निवृत्ती देवराम उगले यांनी दि 15/09/2026 रोजी दस्त क्र.नसन-1,9046/2026 ने रोशन मारुती जाधव ,मनिषा मारुती जाधव यांना मोबदला र.रु.1930000/- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे. सबब डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल सबब घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज, सूची क्र.२ ची नक्कल ,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल यावरोन",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
