{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "298/2/ब/प्लॉट/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 298/2/ब/प्लॉट/35 यावरील \"श्री गणेश रेसिडेन्सी\" मधील सदनिका नं.405 ही मिळकत शामराव सुखदेव हसे,बेबी शामराव हसे यांनी दि.24/08/2026 रोजी नसन-3,दस्त क्र.9466,वर्ष-2026 ने शरद जानकु वाघ, शितल शरद वाघ यांना मोबदला र.रु.1800000/- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे.सबब डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल,सूची क्र.२ चे नकलेवरोन.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
